{"product_id":"jivanasrushtichi-utpatti-aani-utkranti-by-s-d-mahajan-जीवनसृष्टीची-उत्पत्ती-आणि-उत्क्रांती","title":"Jivanasrushtichi Utpatti aani Utkranti By S D Mahajan जीवनसृष्टीची उत्पत्ती आणि उत्क्रांती","description":"\u003cp\u003eJivanasrushtichi Utpatti aani Utkranti By S D Mahajan जीवनसृष्टीची उत्पत्ती आणि उत्क्रांती\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eजीवनसृष्टीची उत्पत्ती आणि उत्क्रांती  \u003c\/strong\u003e\u003cstrong\u003eनिर्जीव द्रव्यांपासून सजीवसृष्टीपर्यंत, साध्या प्रारंभापासून...  जीविधतेच्या विशाल विश्वापर्यंत\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपृथ्वीवर पहिला जीव कधी, कुठे आणि कसा निर्माण झाला?  या अतिशय साध्या एकपेशीय जीवापासून सध्या दिसणाऱ्या विविध \u003cbr\u003eआणि उत्क्रांत वनस्पती आणि प्राणी कसे तयार झाले?  अनादी-काळापासून मानवाला हे प्रश्न भेडसावत आहेत.  ह्या प्रश्नांची शास्त्रीय दृष्टिकोनातून पण रंजक पद्धतीने दिलेली  उत्तरे, ज्येष्ठ वनस्पती आणि पर्यावरण तज्ज्ञ  प्रा. श्री. द. महाजन यांच्या शब्दात...\u003c\/p\u003e","brand":"PAYAL BOOKS","offers":[{"title":"Default Title","offer_id":50691563749569,"sku":null,"price":269.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/files\/Jivanasrushtichi_Utpatti_aani_Utkranti_By_S_D_Mahajan.webp?v=1791272166","url":"https:\/\/payalbooks.com\/products\/jivanasrushtichi-utpatti-aani-utkranti-by-s-d-mahajan-%e0%a4%9c%e0%a5%80%e0%a4%b5%e0%a4%a8%e0%a4%b8%e0%a5%83%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%89%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%89%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%80","provider":"PAYAL BOOKS","version":"1.0","type":"link"}