PAYAL BOOKS
Jivanasrushtichi Utpatti aani Utkranti By S D Mahajan जीवनसृष्टीची उत्पत्ती आणि उत्क्रांती
Regular price
Rs. 269.00
Regular price
Rs. 300.00
Sale price
Rs. 269.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Jivanasrushtichi Utpatti aani Utkranti By S D Mahajan जीवनसृष्टीची उत्पत्ती आणि उत्क्रांती
जीवनसृष्टीची उत्पत्ती आणि उत्क्रांती निर्जीव द्रव्यांपासून सजीवसृष्टीपर्यंत, साध्या प्रारंभापासून... जीविधतेच्या विशाल विश्वापर्यंत
पृथ्वीवर पहिला जीव कधी, कुठे आणि कसा निर्माण झाला? या अतिशय साध्या एकपेशीय जीवापासून सध्या दिसणाऱ्या विविध
आणि उत्क्रांत वनस्पती आणि प्राणी कसे तयार झाले? अनादी-काळापासून मानवाला हे प्रश्न भेडसावत आहेत. ह्या प्रश्नांची शास्त्रीय दृष्टिकोनातून पण रंजक पद्धतीने दिलेली उत्तरे, ज्येष्ठ वनस्पती आणि पर्यावरण तज्ज्ञ प्रा. श्री. द. महाजन यांच्या शब्दात...

