Skip to product information
1 of 2

Payal Book

Jesusache Bharatatil Adnyat Jeevan जीझसचे भारतातील अज्ञात जीवन by Holger Kersten

Regular price Rs. 315.00
Regular price Rs. 350.00 Sale price Rs. 315.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
pulication
जीझस भारतात राहिला होता, ही वेगळी माहिती १९७३ मध्ये समजल्यानंतर होल्जर कर्स्टन या धर्म व इतिहास संशोधकाने या विषयावर अभ्यास केला. जीझसचा संपूर्ण जीवनपट उलगडण्याच्या महत्वकांक्षेने ते भारतात आले. तेथे अनेकांशी चर्चा केल्यानंतर त्यांच्यापुढे माहितीचा खजिना उघड झाला.
रशियन इतिहास अभ्यासक प्रवासी निकोलाय नोटोबिच याने काश्मीर व लडाखमधील वास्तव्यास ईसाबद्द्द्ल केलेले संशोधन याची माहिती सुरवातीला दिली आहे. जीझस कोण होता? या प्रकरणात चर्चासंबंधी अधिकृत धर्मशास्त्रानुसार पंधराशे वर्षांपासून सांगितले जाणारे जीझसचे व्यक्तिमत्व, नाझरेथच्या जीझसच्या जीवनाचा काळजीपूर्वक तपास करणारा जर्मन प्रोटेस्टंट धर्मशास्त्रातील नोंदी, जीझससंबंधी प्राचीन लेखन करणारा पॉल व त्याचा वृत्तांत, जर्मन दैनिकात १९७३ मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर धार्मिक अभ्यासासाठी लेखकाने १९८९ मध्ये भारतात पाय ठेवला.
काश्मीर विद्यापीठातील प्रा. हसनैन यांनी जीझसच्या भारतातील वास्तव्याचा शोध घेण्यासाठी केलेल्या कार्याबद्दल सांगितले आहे. या विषयावर लेखकाने भारतात विशेषतः काश्मीरमध्ये केलेल्या संशोधनाची माहिती 'जिझसचे भारतातील अज्ञात जीवन'मध्ये दिली आहे. याचा मराठी अनुवाद प्रा. विजया गाट यांनी केला आहे.