{"product_id":"jedhe-shakavali-जेधेशकावली-by-a-r-kulkarni","title":"JedheShakavali जेधेशकावली by A.R. Kulkarni","description":"\u003cp\u003eशिवछत्रपतींच्या ‘मर्‍हाष्ट राज्य’ अथवा ‘हिंदवी स्वराज्या’च्या स्थापनेत महत्त्वाची कामगिरी ‘मावळप्रांत’, मावळे आणि मावळचे देशमुख यांनी बजावली. या सर्वांचे नेतृत्व, शहाजीराजे यांच्या आज्ञेनुसार, कारीचे देशमुख कान्होजी जेधे यांचेकडे होते. ‘जेधे शकावली-करीना’ ही जेधे घराण्याचा इतिहास सांगणारी साधने मूळ मोडी लिपी, त्याचे देवनागरी लिप्यंतर आणि इंग्रजी भाषांतरासह प्रथमच ग्रंथरूपाने अभ्यासकांच्या समोर येत आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमोगल सम्राट औरंगजेबाच्या जन्मापासून (२४ ऑक्टोबर, १६१८) ते त्याने जिंजीला वेढा घातला (८ नोव्हेंबर १६९७) पर्यंतच्या बहुतांशी प्रत्यंतर पुराव्याने सिद्ध झालेल्या ऐतिहासिक घटनांच्या नोंदी या शकावलीत आल्या आहेत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e‘जेधे करीना’, म्हणजे ‘कान्होजी जेध्यांच्या मर्‍हास्टाचे पहाडी कलम’ अथवा जेधे घराण्याचा इतिहास. ही दोन्ही शिवकालीन प्रकरणे परस्परांना पूरक असून सतराव्या शतकाच्या इतिहासाची विश्वसनीय साधने आहेत.\u003c\/p\u003e","brand":"Payal Books","offers":[{"title":"Daimand Prakashan","offer_id":42605270892737,"sku":"","price":543.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/files\/170f_1024x1024_2x_a94c160f-719e-4739-b67a-562cbd714fd3.webp?v=1683265151","url":"https:\/\/payalbooks.com\/products\/jedhe-shakavali-%e0%a4%9c%e0%a5%87%e0%a4%a7%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b2%e0%a5%80-by-a-r-kulkarni","provider":"PAYAL BOOKS","version":"1.0","type":"link"}