{"product_id":"jasus-munna-by-vasmati-dhuru","title":"Jasus Munna By Vasmati Dhuru","description":"\u003cp\u003e\u003cspan data-sheets-userformat='{\"2\":15225,\"3\":{\"1\":0},\"6\":{\"1\":[{\"1\":2,\"2\":0,\"5\":[null,2,0]},{\"1\":0,\"2\":0,\"3\":3},{\"1\":1,\"2\":0,\"4\":1}]},\"7\":{\"1\":[{\"1\":2,\"2\":0,\"5\":[null,2,0]},{\"1\":0,\"2\":0,\"3\":3},{\"1\":1,\"2\":0,\"4\":1}]},\"8\":{\"1\":[{\"1\":2,\"2\":0,\"5\":[null,2,0]},{\"1\":0,\"2\":0,\"3\":3},{\"1\":1,\"2\":0,\"4\":1}]},\"9\":0,\"11\":4,\"12\":0,\"14\":[null,2,0],\"15\":\"Calibri, sans-serif\",\"16\":11}' data-sheets-value='{\"1\":2,\"2\":\"मुलांनो, या गोष्टीत तुम्हाला भेटतील काही आगळे-वेगळे मित्र-मैत्रिणी ० ओसाडगावात राहून गावजेवण घालणारी हौशी सोनाबाई ० चोराला बेधडकपणे पकडणारी वीरबाला ० देशाचे महत्त्वाचे कागदपत्र शिताफीने हस्तगत करणारा खादाड मुन्ना ० गुपिताच्या आशंकेने व्याकूळ झालेली छोटी मिनी ० यमाच्या रेड्याचा रोष ओढवून घेणारे दिग्या, पम्या, रम्या ० सदा आनंदी जोडपं- लकीभट आणि गुणाबाई ० ‘ज्युपिटर’च्या खोडया आणि निनाद ० परमेश्‍वराकडे विचित्र वरदान मागून सर्वांचं भलं साधणारे फादर उलीनो ० प्रसिद्ध लेखिकेला घरी जेवायला बोलावणार्‍या अनू आणि सरू ० सारखे प्रश्‍न विचारणारा निरागस छोटू या गोष्टी वाचा, इतरांना सांगा. पाहा या सर्वांच्या सहवासात तुमचा वेळ मजेत जाईल. या मित्रांचे तुमच्याशी काही साम्य आहे का तेही पाहा.\"}'\u003eमुलांनो, या गोष्टीत तुम्हाला भेटतील काही आगळे-वेगळे मित्र-मैत्रिणी ० ओसाडगावात राहून गावजेवण घालणारी हौशी सोनाबाई ० चोराला बेधडकपणे पकडणारी वीरबाला ० देशाचे महत्त्वाचे कागदपत्र शिताफीने हस्तगत करणारा खादाड मुन्ना ० गुपिताच्या आशंकेने व्याकूळ झालेली छोटी मिनी ० यमाच्या रेड्याचा रोष ओढवून घेणारे दिग्या, पम्या, रम्या ० सदा आनंदी जोडपं- लकीभट आणि गुणाबाई ० ‘ज्युपिटर’च्या खोडया आणि निनाद ० परमेश्‍वराकडे विचित्र वरदान मागून सर्वांचं भलं साधणारे फादर उलीनो ० प्रसिद्ध लेखिकेला घरी जेवायला बोलावणार्‍या अनू आणि सरू ० सारखे प्रश्‍न विचारणारा निरागस छोटू या गोष्टी वाचा, इतरांना सांगा. पाहा या सर्वांच्या सहवासात तुमचा वेळ मजेत जाईल. या मित्रांचे तुमच्याशी काही साम्य आहे का तेही पाहा.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Payal Books","offers":[{"title":"New \/ Marathi \/ Rohan Prakashan","offer_id":42582637084865,"sku":null,"price":35.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/products\/dry_bdd8a21e-954a-428e-bd05-14ef8a7d95f1.png?v=1682686125","url":"https:\/\/payalbooks.com\/products\/jasus-munna-by-vasmati-dhuru","provider":"PAYAL BOOKS","version":"1.0","type":"link"}