धर्माची झूल पांघरून तीन डोंगरांच्या मिठीत वर्षानुवर्ष पहुडलेल्या अन् आधुनिकतेचं वारं अंगावरही न आल्यानं देठापासून तुटलेल्या गावाची ही कहाणी.
गावाची राखण करणारं दत्तमंदिर, महानुभाव श्रीधरबाबा, बनूबाई, आंधळा मुरली अन् गूढ जाई सगळेच ‘जरंगात’ आदिमतेचा वारसा सांभाळीत गुंता वाढवत जातात.
Payal Books
Jaranga | जरंगा by AUTHOR :- Baba Bhand
Regular price
Rs. 88.00
Regular price
Rs. 100.00
Sale price
Rs. 88.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
