{"product_id":"jamsetji-tata-r-gopalakrishnan-harish-bhat-by-madhavi-kulkarni-जमशेटजी-टाटा-आर-गोपालकृष्णन-हरीश-भट-अनुवाद-माधवी-कुलकर्णी","title":"Jamsetji Tata R. Gopalakrishnan, Harish Bhat By Madhavi Kulkarni जमशेटजी टाटा । आर. गोपालकृष्णन, हरीश भट  अनुवाद : माधवी कुलकर्णी","description":"\u003cp\u003eJamsetji Tata R. Gopalakrishnan, Harish Bhat By Madhavi Kulkarni जमशेटजी टाटा । आर. गोपालकृष्णन, हरीश भट  अनुवाद : माधवी कुलकर्णी\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eसन 1868 मध्ये ज्या कल्पनांमुळे टाटा समूह सुरू करण्याची त्यांना प्रेरणा \u003c\/span\u003e\u003cspan\u003eमिळाली आणि केवळ एक उद्योगधंद्याचे वा व्यापारी आस्थापनाचे बीज न \u003c\/span\u003e\u003cspan\u003eरोवता नंतर एका संस्थेचे बीज रोवले गेले. किंबहुना वसाहतवाद, स्वातंत्र्य, \u003c\/span\u003e\u003cspan\u003eसमाजवाद, उदारीकरण ते आधुनिक काळ या विविध कालखंडात ‘हाउस \u003c\/span\u003e\u003cspan\u003eऑफ टाटा’ काळाच्या कसोटीला उतरले. \u003c\/span\u003e\u003cspan\u003eत्या कल्पना अशा आहेत की ज्यांनी गेली 150 वर्षे टाटा समूहाला दिशा \u003c\/span\u003e\u003cspan\u003eदाखवली आणि अनेक दशके भारतात या मोठ्या उद्योगाला सातत्याने यशस्वी \u003c\/span\u003e\u003cspan\u003eस्थानावर टिकण्यासाठी मदत केली. \u003c\/span\u003e\u003cspan\u003eत्या कल्पना अशा आहेत की ज्यांनी टाटा नेतृत्वातील अनेकांना मानवी यशाच्या \u003c\/span\u003e\u003cspan\u003eअसामान्य उंचीवर नेणाऱ्या प्रेरणा आणि प्रोत्साहन दिले आहे.\u003c\/span\u003e\u003cspan\u003eत्या कल्पना प्रत्येक उद्योजकाला, नेत्याला, व्यवस्थापकाला, उद्योग व्यवसाय \u003c\/span\u003e\u003cspan\u003eशिकणाऱ्या विद्यार्थ्याला आजही सुसंगत वाटतात कारण त्या प्रभावी आणि \u003c\/span\u003e\u003cspan\u003eकालातीत आहेत. \u003c\/span\u003e\u003cspan\u003eया कल्पना पुस्तकातील विचारप्रवर्तक लेखांमधून आणि मन गुंतवून टाकणाऱ्या \u003c\/span\u003e\u003cspan\u003eगोष्टींमधून समोर येतात. केवळ जमशेटजींच्या आयुष्यामधूनच नाही तर नंतरच्या \u003c\/span\u003e\u003cspan\u003eपिढ्यांमधूनही.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eएकूणच जमशेटजींच्या कल्पनांबद्दल अंतर्दृष्टी देणारं हे पुस्तकं नवउद्योजकांना  \u003c\/span\u003e\u003cspan\u003eउद्योजकीय यशाचे प्रभावी धडे देते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"PAYAL BOOKS","offers":[{"title":"Default Title","offer_id":50066874204353,"sku":null,"price":220.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/files\/Jamsetji_Tata_R._Gopalakrishnan_Harish_Bhat_By_Madhavi_Kulkarni_..jpg?v=1774165003","url":"https:\/\/payalbooks.com\/products\/jamsetji-tata-r-gopalakrishnan-harish-bhat-by-madhavi-kulkarni-%e0%a4%9c%e0%a4%ae%e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%9f%e0%a4%9c%e0%a5%80-%e0%a4%9f%e0%a4%be%e0%a4%9f%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%b0-%e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%95%e0%a5%83%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%a3%e0%a4%a8-%e0%a4%b9%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%b6-%e0%a4%ad%e0%a4%9f-%e0%a4%85%e0%a4%a8%e0%a5%81%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a6-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a7%e0%a4%b5%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a5%81%e0%a4%b2%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a3%e0%a5%80","provider":"PAYAL BOOKS","version":"1.0","type":"link"}