Payal Books
Jakrula जॅकुला Aaba Govinda Mahajan
Regular price
Rs. 89.00
Regular price
Rs. 99.00
Sale price
Rs. 89.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
आबा महाजन यांचा 'जॅकुला' हा नवा बालकुमार कवितासंग्रह. आजच्या काळात लहान-कुमार वयाच्या मुलांसाठी लिहिणे खूप अवघड आहे. आजचे वर्तमान गरगरते. आणि दिशाहीन आहे. अशा काळात मुलांसाठी लिहिताना प्रतिभा पणाला लावावी लागते. ती जोखीम उचलणे येरागबाळ्याचे काम नव्हे.. पण ती जोखीम आबा महाजन उचलतात, आपल्या समोर येते. उद्याचा भारत असेच लेखक घडवू शकतात. त्यांच्या या प्रत्येक रचनेचे यातच त्यांच्या प्रतिभेचे लखलखीत तेजस्वीपण इथले पालक, बालवाचक व शिक्षक याची खात्री वाटते. स्वागत करतील
राजन गवस
