Patyal Books
Jagajjte जगज्जेते by डॉ. भूषणकुमार उपाध्याय Dr Bhushankar Upaydhyay
Regular price
Rs. 223.00
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 223.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
आपलं मन किती चंचल असतं हे राहून गेलेल्या अनंत कामांवरून सहज लक्षात येतं, ते कळायला मात्र प्रत्येकालाच बराच अवकाश लागतो.
सतत आटोक्याबाहेर जात राहणं हे मनाचं लक्षण एकीकडे आणि ते काबूत राखण्यासाठी अव्याहत प्रयत्नशील ठेवणं ही आपल्याच जिवंतपणाची खूण सांभाळणे यातच माणसाचं सर्वसामान्यात्व आंदुळत राहतं.
