PAYAL BOOKS
Israeli Kimayagar by Aavi Yorish - इस्रायली किमयागार
Regular price
Rs. 249.00
Regular price
Rs. 270.00
Sale price
Rs. 249.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Israeli Kimayagar by Aavi Yorish - इस्रायली किमयागार
इस्राईलच्या नसानसांत भिनलेल्या, नवतापूर्ण संकल्पना प्रत्यक्षात आणण्याच्या आदिम प्रेरणेचा Thou Shalt Innovate हे पुस्तक वेध घेतं. याच प्रेरणेद्वारे इस्राईलमुळे जागतिक पातळीवर विविध क्षेत्रांतल्या सुधारणांना कशी चालना मिळाली, याचा विस्तृत आढावा घेतं. उद्योजक, व्यावसायिक व नेत्यांनी तर हे पुस्तक वाचावंच; त्याचबरोबर एखादी नवकल्पना प्रत्यक्षात कशी साकार होते, हे समजून घेण्याची इच्छा असलेल्यांनीही हे पुस्तक आवर्जून वाचावं.
डॅन सेनॉर व शॉल सिंगर, 'स्टार्ट-अप नेशन द स्टोरी ऑफ इस्राईल्स इकॉनॉमिक मिरॅकल' चे सहलेखक
