Payal Books
Israelchi Mosad By Pankaj Kaluwala ईस्त्रायलची मोसाद
Regular price
Rs. 710.00
Regular price
Rs. 800.00
Sale price
Rs. 710.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Israelchi Mosad By Pankaj Kaluwala ईस्त्रायलची मोसाद
मूठभर देशाची चिमुटभर गुप्तचर संस्था हे ’मोसाद’चे खरे स्वरुप.मात्र कारवाया जगद्व्यापी.भल्याभल्यांनाही पुरून उरणार्या.आजुबाजुला असलेले अरब शत्रु राष्ट्रे,इस्लामी दहशद्वादी,आंतरराष्ट्रीय राजकारणातील शहकाटशह यातून मोसदनेच आतापर्यंत आपल्या मातृभूमीला अक्षरशः तारले आहे..
