{"product_id":"israel-yudh-ani-yudhach-by-v-g-kanitkar-इस्राइल-युद्ध-युद्ध-आणि-युद्धच-वि-ग-कानिटकर","title":"Israel yudh ani yudhach By V G Kanitkar इस्राइल युद्ध, युद्ध आणि युद्धच वि ग कानिटकर","description":"\u003cp\u003eIsrael yudh ani yudhach By V G Kanitkar इस्राइल युद्ध, युद्ध आणि युद्धच वि ग कानिटकर\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eवि.ग. कानिटकरांनी \u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e‘\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eइस्त्रायल : युद्ध\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e, \u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eयुद्ध आणि युद्धच!\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e’ \u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eया ग्रंथात सर्व प्रश्नांची क्षेत्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मांडणी केली आहे. अरब-इस्त्रायल प्रश्न हा केवळ काही राष्ट्रांमधील सीमावाद नसून त्याला एक व्यापक अर्थ आहे. ज्यू इतिहास आणि संस्कृतीतून निर्माण होणारी राजकीय-सामाजिक व्यवस्था\u003cspan\u003e  \u003c\/span\u003eआणि इस्लामी-जागतिक दृष्टिकोनातून निर्माण झालेली अरब-राज्यव्यवस्था यामध्ये हा अर्थ समजण्यासाठी इस्त्रायलच्या भूमिकेचे पूर्ण रूप त्याच्या अस्तित्वाला मान्यता मिळण्यासाठी आहे\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e, \u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eहे लक्षात घ्यावे लागते. वि.ग. कानिटकरांनी इस्त्रायलच्या या इतिहासाचे सविस्तर अभ्यासपूर्ण विवेचन केले आहे. या इतिहासापासून आपल्याला बरेच काही शिकण्यासारखे आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Payal Books","offers":[{"title":"Dilipraj Prakashan","offer_id":42375015465153,"sku":"","price":550.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/files\/Israel_yudh_ani_yudhach_By_V_G_Kanitkar_Israel_yudh_ani_yudhach_By_V_G_Kanitkar.webp?v=1791807312","url":"https:\/\/payalbooks.com\/products\/israel-yudh-ani-yudhach-by-v-g-kanitkar-%e0%a4%87%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%87%e0%a4%b2-%e0%a4%af%e0%a5%81%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%a7-%e0%a4%af%e0%a5%81%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%a7-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%af%e0%a5%81%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%a7%e0%a4%9a-%e0%a4%b5%e0%a4%bf-%e0%a4%97-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%9f%e0%a4%95%e0%a4%b0","provider":"PAYAL BOOKS","version":"1.0","type":"link"}