Payal Books
Israel - Adhunik Lashkari Mahasatta by Atul Kahate
Regular price
Rs. 180.00
Regular price
Rs. 199.00
Sale price
Rs. 180.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
इस्रायली लष्करी वर्चस्वाची रंजक कहाणी
एक आधुनिक लष्करी महासत्ता असलेला देश जगभरात आपलं लष्करी वर्चस्व कसं निर्माण करतो, नैसर्गिक संपदा अजिबात न लाभलेला हा देश जागतिक बाजारपेठेत चर्चेचा विषय ठरतो. या सर्वांची रंजक कहाणी ‘इस्त्रायल’ या पुस्तकात अतुल कहाते रंजक पद्धतीने मांडतात.
