Skip to product information
1 of 2

PAYAL BOOKS

Indira Sant Ek Apurva Runanubandha By Rekha Bhandare इंदिरा संत : एक अपूर्व ऋणानुबंध

Regular price Rs. 220.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 220.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

Indira Sant Ek Apurva Runanubandha By Rekha Bhandare इंदिरा संत : एक अपूर्व ऋणानुबंध

इंदिरा संत : एक अपूर्व ऋणानुबंध' हे पुस्तक आपल्या हातात देतांना फार आनंद होतो आहे. एखादं पुस्तक तयार होणं म्हणजे आशेच्या परिपूर्ततेकडे होणारी वाटचाल ही सुखावणारी असते आणि ग्रंथाली प्रकाशनाच्या सोबतीनं मी ती अनुभवली. आक्कांसोबतचा सात वर्षांचा स्नेहबंध उलगडून दाखविणारे हे पुस्तक. आक्कांच्या मूळ पत्रांसोबतच आक्कांची नाशिकभेट - त्याचे तपशील, त्यांच्या पुस्तकांची माहिती देणारे लेख, पत्रसंवादातली सातत्यपूर्ण उपस्थिती, बेळगावची भेट, श्रद्धेय कुसुमाग्रज आणि इंदिरा संत यांच्यातला संवाद, त्यांचा 'जनस्थान' पुरस्कार सोहळा आदी वेगवेगळा मजकूर यात आहे. रूढ अर्थाने हे त्यांचे चरित्र नव्हे. प्रत्यक्ष भेटीतल्या आक्का, त्यांचे स्वभाव वैशिष्ट्य, त्यांचे लेखनसामर्थ्य, निसर्गाशी साधलेली एकतानता, काव्यविषयक दृष्टी आदी मुद्दे यात वाचायला मिळतील.