PAYAL BOOKS
India's Most Fearless Set 1 2 3 by Shiv Aroor & Rahul Singh, Sandhya Ranade, Sayali Paranjpe, Dr. Asha Bhagwat
Couldn't load pickup availability
India's Most Fearless Set 1 2 3 by Shiv Aroor & Rahul Singh, Sandhya Ranade, Sayali Paranjpe, Dr. Asha Bhagwat
इंडियाज मोस्ट फिअरलेस, इंडियाज मोस्ट फिअरलेस 2, इंडियाज मोस्ट फिअरलेस 3
भारतीय लष्करी दलांमधील शौर्याच्या सत्यकथा एल.ओ.सी.च्या पलीकडे जाऊन सप्टेंबर 2016मध्ये
पाकिस्तानी अतिरेक्यांच्या ठाण्यांवरच्या यशस्वी हल्ल्याचे नेतृत्व करणारे मेजर, 11 दिवसांत 10 अतिरेक्यांना ठार मारणारा सैनिक, कुठल्याही क्षणी युद्ध सुरू होणार्या भूमीवरून शेकडो लोकांची
सुटका करण्यासाठी, भयावह वातावरणातल्या बंदरावर जहाज घेऊन जाणारे नौदलातले अधिकारी आणि रक्तबंबाळ स्थितीतही जळतं जेट विमान चालवणारा हवाई दलाचा पायलट! ह्या सगळ्यांच्या शौर्याचा कस लावणार्या घटनांचं हे कथन!
