Skip to product information
1 of 2

Payal Books

I LOVE MONEY ( English) Author : Suresh Padmanabhan

Regular price Rs. 246.00
Regular price Rs. 275.00 Sale price Rs. 246.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publications

आय लव्ह मनी
जेव्हा तुम्ही पैशाकडे लक्ष देता, तेव्हा तो वाढायला लागतो.
सुरेश पद्मनाभन

आता नवीन उद्दराणे व प्रकरणासह
पैशाच्या बाबतीतल तुम्ही ऐकलेलं सर्वात मोठ असत्य म्हणजे , "पैसा काही जीवनात फारसा महत्वाचा नाही." तुम्हाला तो आवडो किवा नावडो, त्याच्याशिवाय राहू शकत नाही." तुम्हाला तो आवडो किवां नावडो, तुम्ही त्याच्याशिवाय राहू शकत नाही, हे तर उघडच आहे. तुम्ही विकत घेत असलेल्या इतर वस्तुसारख्याच पैशालासुद्धा 'वापरण्याच्या सूचना' नकोत का?
पैशाची अंतिम रहस्ये जाणून घ्या, कारण जेव्हा तुम्ही पैशाकडे लक्ष देता, तेव्हा तो वाढायला लागतो. हे पुस्तक तुम्हाला काय देतं :
तुम्ही, तुमचं कुटुंब आणि तुमची संस्था याच्यासाठी पैशाचा स्पष्ट आराखडा
पैसा तुमच्या आयुष्यात कसा येतो आणि जातो त्याची नेमकी प्रक्रिया
पैशाची गळती थांबवण्याच्या पद्धती
तुमचं पैशाला विश्व पालटून टाकणान्या शक्तिशाली सवयी
पैशाला कसं आकर्षून घ्यावं, अडकलेले पैसे कसे वसूल करावे याच्या युक्त्या, देणं आणि घेणं, खर्च आणि बचत, पैसा आणि मेहनत , "नाही" म्हणण्याची शक्ती, आणि महान यशाच्या मार्गावर तुमची घोडदौड सुरु करून देनान्या पद्धती.
गेल्या दहा वर्षांत जगभरातील 40 000 हून अधिक लोक ज्यात सहभागी झाले, त्या मनी वर्कशॉपमध्ये ही सारी तंत्र वापरलेली आणि पारखलेली आहेत.