Payal Books
Hrudhbhav by mukund joshi
Regular price
Rs. 97.00
Regular price
Rs. 110.00
Sale price
Rs. 97.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
आपल्या मनात येणाऱ्या भाव व विचारांना दुसऱ्यापर्यंत पोचवणे म्हणजे साहित्य निर्मिती. हे साहित्य जर सरस झाले तर ती कविता. कविता गाता आली तर ते गीत. कवीची आपल्या भावनांची अभिव्यक्ती ही जरी स्वतः सुखायच असली तरी कोणी तरी आपला समानधर्मा भेटावा आणि जो आनंद आपल्याला प्राप्त झाला आहे तो इतरांमध्ये पण वाटला जावा असे प्रत्येक कवीला वाटतच असते मग त्या कविता अगदी वैयक्तिक पातळीवरच्या असल्या तरी. हृद्भाव हे असेच एकाच्या हृदयाचे भाव प्रगट करणारे पुस्तक आहे जे दुसऱ्याच्या हृदयापर्यंत पण सहज पोचेल अशी खात्री आहे.
