Payal Books
How To Win Friends & Influence People (Marathi) Author : Dale Carnegie
Regular price
Rs. 133.00
Regular price
Rs. 150.00
Sale price
Rs. 133.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
मित्र जोडा
आणि प्रभावशाली बना
या पुस्तकात डेल कार्नेगी आपल्याला अत्यंत व्यावहारिक व सिद्ध गोष्टी सांगतात; ज्यामुळे लोकांशी कसं वागावं, त्यांना समजून कसं घ्यावं आणि आपलं आयुष्य अधिक फलदायी कसं बनवावं याचं रहस्य उलगडतं, आर्थिक सफलता प्राप्त करायची असेल, तर लोकांना आपली संकल्पना पटवून देता आली पाहिजे, लोकांचं नेतृत्व आपल्याला करता आलं पाहिजे, शिवाय त्यांच्यात उत्साह भरता आला पाहिजे, असा कार्नेगींचा विश्वास आहे.
