Payal Book
How to use your Healing Power हाऊ टू युज युवर हिलिंग पॉवर by Joseph Murphy
Regular price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Sale price
Rs. 135.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
परमेश्वराची उपचारशक्ती तुमच्यामध्ये आहे. येशूने जवळजवळ दोन हजार वर्षांपूर्वी लागू केल्याप्रमाणे, नवीन नियमावलीत नोंदवलेली चमत्कारिक उपचार तत्त्वे आजही त्याच पध्दतीने लागू केली जाऊ शकतात. तुमच्यातील ईश्वराच्या उपचारात्मक उपस्थितीसह तुमच्या एकतेची स्वयंसूचना करून, नकारात्मकता आणि आजारांच्या लक्षणांपासून दूर राहून तुम्ही तुमचे मन आणि तुमचे शरीर बरे करू शकता.
