How to Begin (Marathi) सुरुवात कशी करावी ? by Michael Bungay Stanier
Regular price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 225.00
Unit price
per
तुम्हाला माहित आहे की तुम्ही अधिक योगदान देऊ शकता. तुम्हाला गोष्टी हलवून टाकायच्या आहेत. फरक घडवून आणायचा आहे. - तुमच्याकरिता आणि जगा करता. तंतुम्हाला शिकायचे आहे आणि स्वतःची वाढ करायची आहे.तुम्हाला बदलाची ताकद व्हायचे आहे. तुम्ही सुरूवात करायला सज्ज आहात