{"product_id":"house-of-chhatrapati-shivaji-jadunath-sarkar-हाऊस-ऑफ-छत्रपती-शिवाजी-मराठा-इतिहासावरील-अभ्यास-आणि-कागदपत्रे-जदुनाथ-सरकार","title":"House Of Chhatrapati Shivaji Jadunath Sarkar हाऊस ऑफ छत्रपती शिवाजी मराठा इतिहासावरील अभ्यास आणि कागदपत्रे जदुनाथ सरकार","description":"\u003cp\u003eHouse Of Chhatrapati Shivaji Jadunath Sarkar हाऊस ऑफ छत्रपती शिवाजी मराठा इतिहासावरील अभ्यास आणि कागदपत्रे जदुनाथ सरकार\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eछत्रपती शिवाजी महाराज फक्त धार्मिक किंवा निव्वळ लुटारू अगर हल्लेखोरही नव्हते, कारण कोणताही धार्मिक, लुटारू किंवा हल्लेखोर एका सार्वभौम राज्याची स्थापना करू शकत नाही.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eहे फक्त एक मुरब्बी आणि मुत्सद्दी राजकारणीच करू शकतो.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eत्यांनी केलेल्या लढाया आणि डावपेच यांचा परिणाम म्हणून त्यांनी सार्वभौम, स्वतंत्र हिंदू राज्याची स्थापना केली आणि ते स्वतः सार्वभौम राजा झाले- ते छत्रपती झाले. म्हणूनच प्राचीन ग्रीक लोक ज्याला ‘पुरुषांमधील राजा’ म्हणजे अलौकिक बुद्धिमत्तेची दैवी देणगी लाभलेला पुरुषोत्तम राजा म्हणत, तसे शिवाजी महाराज होते, याविषयी शंका घेण्यास मुळीच जागा नाही.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"PAYAL BOOKS","offers":[{"title":"Default Title","offer_id":50136332468417,"sku":null,"price":400.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/files\/House_Of_Chhatrapati_Shivaji_Jadunath_Sarkar.png?v=1775979482","url":"https:\/\/payalbooks.com\/products\/house-of-chhatrapati-shivaji-jadunath-sarkar-%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%8a%e0%a4%b8-%e0%a4%91%e0%a4%ab-%e0%a4%9b%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%aa%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a4%be-%e0%a4%87%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%85%e0%a4%ad%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b8-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%a6%e0%a4%aa%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87-%e0%a4%9c%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%a5-%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0","provider":"PAYAL BOOKS","version":"1.0","type":"link"}