Skip to product information
1 of 2

Payal Books

Hirava Bhan (हिरवं भान) BY Nalesh Patil

Regular price Rs. 292.00
Regular price Rs. 325.00 Sale price Rs. 292.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publications

Hirava Bhan (हिरवं भान) BY Nalesh Patil

नलेशची कविता म्हणजे नुसतं निसर्ग पर्यटन नाही तर ती आपल्यातला कलावंत जागा करत जाते.आधुनिक मराठी कवितेते काही मोजक्या आणि शतकावर उभ्या असलेल्या कवींचे संग्रह त्यांच्या पश्र्चात प्रकाशित झाले.ते गेले पण कवितेत चिरंजीव झाले.नलेश पाटील हे त्यातलं अलीकडचं ठळक नाव! - अशोक नायगांवकर.