Payal Books
Healthy Tiffin - Dr. Seema Sonis
Regular price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Sale price
Rs. 135.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
धावपळीच्या जीवनात आपण स्वत:च्या शरीराला आहारात शॉर्टकट मारायची सवय लावून घेतो. आपल्या या सवयीमुळे हळूहळू घरातल्या मंडळींचीही सवय बदलते. लहान मुलं असो किंवा मोठी मंडळी असो, आहार समतोल असेल तर आरोग्यही सुदृढ राहतं. असा हेल्दी टिफिन रोज करून देता यावा यासाठी गृहिणींना उपयुक्त अशा टिप्स या पुस्तकात दिल्या आहेत.
