He Vayach Vede Asta By Ketaki Kale, Prasanna Rabde, Shubhangi Khasnis
Regular price
Rs. 324.00
Regular price
Rs. 360.00
Sale price
Rs. 324.00
Unit price
per
हे वेडं वय म्हणजेच लहानपण सरून पौगंडावस्थेकडे वाटचाल होत असलेला काळ. ‘ती’ला त्याच्याविषयी आणि ‘त्या’ला तिच्याविषयी या वयात वाटणारं आकर्षण! मग ते प्रेम आहे का मैत्री? पण तरीही हवाहवासा वाटणारा सहवास! कुतूहल! ओढ! हुरहूर! या जबाबदार वयात शिरताना आशा-निराशा, दु:ख-आनंद, अशा विविध भावनांचा कल्लोळ! स्व-प्रतिमेच्या शोधार्थ निघालेल्या मुलांसाठी तसंच त्यांच्या पालक व शिक्षकांसाठी समुपदेशनाच्या अंगाने जाणारे मार्गदर्शक आणि मैत्रीपूर्ण पुस्तक!