Payal Book
Hasat Khelat Yog हसत खेळत योग by vishwas yewale
Regular price
Rs. 120.00
Regular price
Rs. 135.00
Sale price
Rs. 120.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
जाणीवपूर्वक बालपणापासून केला जाणारा एक अनमोल संस्कार..! प्रार्थनेतील सद्विचारांच्या प्रकाशात जीवनाला आकार मिळावा आणि प्रार्थनेतील मागणे जीवनात साकारावे अशीच असते प्रत्येकाची आकांक्षा.. प्रार्थना जगायला शिकवतो योग...! शरीर आणि मनाला जोडता जोडता योग प्रार्थनेलाही जगण्याशी जोडतो...! तर मग आपणही वाचूया... शिकूया आणि करुया हसत खेळत योग.
