सर्जनशीलतेची भावना प्रत्येक व्यक्तीत निसर्गतःच असते. कधी ती सुप्तावस्थेत असते, तर कधी प्रकट अवस्थेत असते. नवनिर्मितीचे बाळकडू जर मुलांना बालपणीच मिळाले तर भावी आयुष्यात ही मुले विधायक कार्य करू शकतात. शास्त्रीय ज्ञान हे खूप चिकित्सेवर आधारित असते, किचकट असते हे जरी खरे असले तरी हा समज ‘हसत-खेळत विज्ञान शिका’मधून दूर होण्यास नक्कीच उपयोग होईल. सुटीच्या दिवशी, रिकामा वेळ असताना सहज सुलभ मिळणाऱ्या वस्तू जमा करून त्यांचा खेळणी म्हणून कसा उपयोग करायचा, त्यातून नवनिर्मिती कशी करायची, त्याचे तत्त्व सहज कसे जाणून घ्यायचे याचे मार्गदर्शन अत्यंत सुबोधतेने हे पुस्तक करते. ‘हसत-खेळत विज्ञान शिका’ हे पुस्तक पूर्णतः वैज्ञानिक कसोटीवर आधारित आहे; परंतु तुम्हाला प्रात्यक्षिक करताना कोणतीही अडचण येणार नाही. प्रत्येकाने वैज्ञानिक बनावे, या दिशेने नेणारे हे पुस्तक. हेच याचे गमक! |
Payal Books
Hasat Khelat Vidnyan Shika | हसत खेळत विज्ञान शिका by AUTHOR :- D.S.Etokar
Regular price
Rs. 88.00
Regular price
Rs. 100.00
Sale price
Rs. 88.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
