‘हरिपाठ’ वर्षानुवर्षे श्रद्धेने, भक्ती भावाने घरोघरी म्हटला जातो, त्यांच कारण म्हणजे २८ अभंग असलेली ज्ञानदेवांची अलौकिक रचना आहे. प्रापंचिक माणूस ईश्वराजवळ जाण्याचा सुलभ मार्ग म्हणजे हरिपाठ. हरिपाठ सोप्या भाषेत, छान गेयता लाभलेल आहे. त्यामुळे हरिपाठ कोणाला म्हणताना कष्टप्रद वाटत नाही, तर आल्हाददायक वाटतो. प्रत्येक अभंगाचा सखोल अभ्यास करून, लेखिकेने हे ज्ञानामृत सहजतेने रुचेल, पचेल अशा रसाळ भाषेत आपल्यापर्यंत पोहोचविण्याने काम केले आहे. हरिनामाचा अगाध महिमा हा भवसागर पार करून मोक्षप्राप्तीचा सेतू आहे, हे सांगणारे पुस्तक खरोखरच एक आनंदवारी आहे.
Payal Book
Haripath – Ek Anandvari
Regular price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Sale price
Rs. 135.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
