Skip to product information
1 of 2

Payal Books

Hargila Baydo Paurnimadevi Barman By Kavita Mahajan (हारगिला बायडो पौणिमादेवी बर्मन)

Regular price Rs. 54.00
Regular price Rs. 60.00 Sale price Rs. 54.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication

पौणिर्मादेवी बर्मन ही आसाममधील प्रख्यात पर्यावरणतज्ज्ञ आणि वन्यजीव आणि संवर्धन-जीवशास्त्राची अभ्यासक आहे. या तरूण संशोधक, कार्यकर्तीने मोठा क्षेत्रबलाक किंवा हारगिला (Greater Adjutant Stork) या नावाने ओळखल्या जाणार्‍या पक्ष्यांच्या संरक्षण व संवर्धनासाठी आपलं आयुष्य वाहून घेतलं आहे.