Skip to product information
1 of 2

Payal Books

Ha Tel Navacha Itihas Ahe हा तेल नावाचा इतिहास आहे... by Girish Kuber

Regular price Rs. 350.00
Regular price Rs. 400.00 Sale price Rs. 350.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
publication

'सर्वांच्या तोंडचं पाणी पळवणा-या पेट्रोलियम नावाच्या ज्वालाग्राही पदार्थाची रंगतदार कथा आहे ही... वैज्ञानिक-आर्थिक-राजकीय-लष्करी अशा विविध अंगांनी रंगत गेलेलं ऐतिहासिक नाटय असंख्य प्रसंगांच्या मालिकेतून उलगडून दाखवणारं पुस्तक आहे हे... जगभर चौकस नजरेनं फिरून आलेल्या एका चाणाक्ष पत्रकारानं लिहिलेलं सध्याच्या अत्यंत हॉट टॉपिकवरचं, नेमकी माहिती देणारं उत्कंठावर्धक पुस्तक आहे हे...