पाश्चात्य संस्कृतींनी जी प्रगतीची आघाडी घेतली ती आजही इंटरनेटमुळे तशीच आहे. या आघाडीचे रहस्य आणि त्या समग्र प्रगतीचा आलेख जयराज साळगावकर यांनी आपल्या प्रस्तुत ग्रंथात अतिशय वेधक आणि माहितीपूर्ण पद्धतीने सादर केला आहे; सुसंस्कृत मानवी प्रगतीच्या इतिहासात माहिती तंत्रज्ञानाच्या संपूर्ण प्रवासाचा धावता आढावा घेतलेला आहे.
Payal Books
Gutenberg To Google By Jayraj Salgaonkar गुटेनबर्ग ते गुगल
Regular price
Rs. 270.00
Regular price
Rs. 300.00
Sale price
Rs. 270.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
