GURU OF NONE, DISCIPLE OF ALL ( Marathi) Author : Anita Raina Thapan
Regular price
Rs. 293.00
Regular price
Rs. 325.00
Sale price
Rs. 293.00
Unit price
per
गुरु कुणाचा नाही, शिष्य मात्र सर्वांचा
एक स्फूर्तिदायक, ह्रदयस्पर्शी आणि विलक्षण गाथा-सहानुभूती आणि दया या गुणांनी ओतप्रोत - आणि आजच्या संघर्षमय जगामध्येही माणुसकी टिकून राहू शकते हे सिद्ध करणारी कथा.
जे. पी वासवानीचं चरित्र वाचण म्हणजे बदल घडवून आणण्याच्या, प्रेमाच्या अपरिमित शक्तीला जाणून घेण होय. अतिशय विलक्षण अशा दैवी देणग्या लाभलेल्या या लहान बालकाच जगावेगळं संगोपन आणि त्याच्या शोधक वित्तीमुळे सर्वसाधारणपणे सामान्या लोकांच्या नजरेपासून दूर राहणान्या व्यक्तिमतत्वांशी झालेल्या त्याच्या भेटीगाठी यासंबंधी वाचण हे वाचकाला भारून टाकणारं आहे.