Skip to product information
1 of 2

PAYAL BOOKS

Guru By Nitin Kottapalle गुरु नितीन कोत्तापल्ले

Regular price Rs. 530.00
Regular price Rs. 600.00 Sale price Rs. 530.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

 Guru By Nitin Kottapalle गुरु  नितीन कोत्तापल्ले

निसर्गाशी तुटलेली नाळ जोडण्यासाठी बाहेर पडलेल्या माणसांना पावलोपावली शहरचं भेटू लागले तर? मिळेल का त्यांना कोणी एखादा गुरु ?... भेटलाच असा जर कोणी तर त्याच्याकडे तरी असतील का सर्व उत्तर....? त्या उत्तरांचा उत्कंठावर्धक वेध घेणारी कादंबरी.