Skip to product information
1 of 2

Payal Books

Gun Ghein Awadi by Arvind Paranjape & Sampada Thite

Regular price Rs. 449.00
Regular price Rs. 499.00 Sale price Rs. 449.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication

डॉ. अलका देव मारुलकर 

o विदुषी पद्मा तळवलकर 

o पंडित शरद साठे 

o पंडित अरुण कशाळकर 

o पंडित उदय भवाळकर 

o पंडित विद्याधर व्यास 

o विदुषी जयश्री पाटणेकर 

o पंडित सत्यशील देशपांडे 

o पंडित सुरेश तळवलकर 

o पंडित बबनराव हळदणकर 

o पंडित कमलाकर जोशी 

· या संगीताचार्यांनी, गुरूंकडून मिळालेल्या घराणेदार तालमीला स्वत:च्या कल्पकतेची जोड देऊन आपली गायकी कशी घडवली, हे सांगणारा विस्तृत परिचय 

· संगीत क्षेत्रातील अभ्यासू संवादकांनी घेतलेल्या त्यांच्या प्रकट मुलाखती. 

· मुलाखतींदरम्यान झालेल्या गायनाच्या प्रात्यक्षिकांचे यू ट्यूब रेकॉर्डिंग पाहण्यासाठी क्यू आर कोड     

· भारतीय शास्त्रीय संगीतातील विविध सांगीतिक संकल्पनांचा परिचय

· संगीतोपासकांना दिशा दाखवणारे प्रेरक पुस्तक 

· संगीत अभ्यासक आणि आस्वादक अशा सर्वांसाठी संग्राह्य पुस्तक 

अरविंद शंकर परांजपे 

o व्यवसायाने अर्थसल्लागार असणारे अरविंद परांजपे तबलावादक आहेत. 

o बीएससी, सीएस आणि सीएमए असे शिक्षण  

o आर्थिक विषयावर विविध नियतकालिकांमधून विपुल लेखन. 

o ‘धनवृद्धीसाठी म्युच्युअल फंड’ व   ‘मंत्र गुंतवणुकीचा’ ही पुस्तके प्रकाशित 

o पं. जी. एल. सामंत आणि पं. सुरेश तळवलकर यांच्याकडे तबल्याचे शिक्षण

o साथसंगत आणि एकल तबलावादनाचे देश-विदेशात कार्यक्रम 

o तबला या वाद्याची सप्रयोग ओळख करून देणारा ‘तब भी बोला’ हा विशेष कार्यक्रम ते सादर करतात.

o ‘कलापिनी, तळेगाव’ आणि ‘दाबके ट्रस्ट, पुणे’  यांच्या मार्फत शास्त्रीय संगीताच्या प्रसारासाठी  मैफिली, कार्यशाळा आणि व्याख्यानांचे आयोजन करतात  

·  संपदा मंदार थिटे 

o संगीत अलंकार, एम.ए. (ललित कला केंद्र, पुणे विद्यापीठ)

 o संगीत अध्यापक म्हणून कार्यरत 

o वडील पं. कमलाकर जोशी, विदुषी जयश्री पाटणेकर आणि डॉ. माधुरीताई जोशी यांच्याकडे  गाण्याचे शिक्षण. नाट्यसंगीतासाठी गुरुवर्या जयमालाबाई शिलेदार ह्यांचे विशेष मार्गदर्शन. 

o नाट्यसंगीतातील शोधनिबंधासाठी केंद्र सरकारच्या संस्कृती मंत्रालयातर्फे दोन वर्षांकरता दिली जाणारी अभ्यासवृत्ती मिळाली होती. 

· ‘कलापिनी’ने निर्मिलेल्या संगीत नाटकांत त्यांनी प्रमुख भूमिका  

· राज्यस्तरीय संगीत नाट्य स्पर्धेत रौप्यपदक; नाट्यपरिषद पुणे, तळेगाव, पिंपरी चिंचवड शाखांचा युवा गौरव पुरस्कार; पुणे मराठी ग्रंथालयाचा नरहरबुवा पाटणकर पुरस्कार 

· ‘स्वरकमलांजली’, ‘देणे गंधर्वांचे’, ‘शरदाची स्वरसंपदा’ या सीडींमध्ये गायन; दूरदर्शनवर तसेच देश-विदेशात सुगम संगीत आणि नाट्यसंगीत कार्यक्रम