Gosavi Jamaticha Aani Loksahityacha Abhyas| गोसावी जमातीचा आणि लोकसाहित्याचा अभ्यास Author: Dr. Dhondiram Wadkar |डॉ. धोंडीराम वाडकर
Regular price
Rs. 70.00
Regular price
Rs. 80.00
Sale price
Rs. 70.00
Unit price
per
प्रस्तुत पुस्तकात गोसावी जातीचा इतिहास सांगतानाच त्यांचे सण, उत्सव, विधी, जाती, उपजाती यांविषयी चर्चा केली आहे. या जातीतील नवस, श्रद्धा, अंधश्रद्धा, रूढी, जातीय व्यवहारपद्धती व त्यांचे सांस्कृतिक जीवनमान याचाही ऊहापोह केला आहे. एकूणच गोसावी समाजांच्या देव-देवतांचा, ह्यांच्या मौखिक साहित्याची, सांस्कृतिक व्यवहाराची माहिती लेखकाने स्वत: क्षेत्रीय अभ्यास करून मांडली आहे. मानवशास्त्र, समाजशास्त्र, लोकसाहित्य व जातीव्यवस्थेचा अभ्यास करणार्या सर्वांनाच हे पुस्तक उपयुक्त ठरेल.