Payal Books
Gondankhuna गोंदणखुणा by Dr Anand Nadkarni डॉ. आनंद नाडकर्णी
Regular price
Rs. 179.00
Regular price
Rs. 199.00
Sale price
Rs. 179.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
मनातून घरंगळत जाणारे शब्द
अस्तित्वाच्या ओंजळीत
नुसते जमत नाहीत,
तर जमून येतात लयीच्या लडीत,
आपोआप.
आणि कविता म्हणते,
"आता लिहायचे तरी काम करशील ?"
तेवढेच करणे असते
माझ्या हाती.
अस्तित्वाच्या ओंजळीत
नुसते जमत नाहीत,
तर जमून येतात लयीच्या लडीत,
आपोआप.
आणि कविता म्हणते,
"आता लिहायचे तरी काम करशील ?"
तेवढेच करणे असते
माझ्या हाती.
