Payal Books
Gomantakiya Durganchya Vatevar by Sandip Sadashiv Mulik गोमंतकीय दुर्गांच्या वाटेवर
Regular price
Rs. 490.00
Regular price
Rs. 550.00
Sale price
Rs. 490.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Gomantakiya Durganchya Vatevar by Sandip Sadashiv Mulik गोमंतकीय दुर्गांच्या वाटेवर
या पुस्तकात गोव्यातील जवळपास ५१ किल्ल्यांची माहिती आहे. किल्ल्यांचे २५० च्या वर रंगीत फोटो आहेत. देखणी रेखाचित्रे, सुंदर नकाशे आहेत. QR कोड च्या माध्यमातून एक 'दुर्गवाटाड्या' वाचकांसोबत आहे, पुस्तकातल्या लिखाणाचा बाज प्रवासवर्णात्मक असला तरी ते काही एका सफरीचे वर्णन नाही. गोमंतकीय दुर्गांच्या वाटेवरून अनेकदा चालताना आलेले हे अनुभवकथा आहे, आत्मसंवाद आहे, गोष्टीवेल्हाळाच्या गप्पांची मैफिल आहे.
