Skip to product information
1 of 2

Payal Books

Give and Take: Why Helping Others Drives Our Success (Marathi) Author : Adam Grant (Author) Sudarshan Aathavle (Translator)

Regular price Rs. 313.00
Regular price Rs. 350.00 Sale price Rs. 313.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publications

गिव्ह अ‍ॅन्ड टेक
इतरांना मदत केल्याने तुम्ही
यशस्वी कसे होता

कठोर मेहनत, भाग्याची साथ आणि प्रतिभा यांची आपल्या करिअरमध्ये मोठी भूमिका असते, हे प्रत्येकालाच माहीत असतं; पण या पुस्तकात लेखक इतरांना आपल्या सोबत घेऊन पुढे जाण्यावर लक्ष केंद्रित करणं, हाच यशाच्या शिखरावर पोहोचण्याचा सर्वश्रेष्ठ मार्ग आहे, हे तत्त्व पटवून सांगतात. ‘आधी मी’ या मानसिकतेचे लोक नेहमी यशाच्या वरच्या पायरीपर्यंत पोहोचतात, या धारणेलाच हे पुस्तक छेद देतं, तसंच ते यशासंदर्भातल्या आपल्या मूलभूत आकलनात बदल घडवतं, शिवाय आपले सहयोगी, ग्राहक आणि प्रतिस्पर्धी यांच्याशी आपलं नातं कसं असावं, यासंबंधीची नवी प्रारूपं सादर करतं.