Skip to product information
1 of 2

Payal Books

Gitrachana:Swaroop Aani Vikas|गीतरचना : स्वरुप आणि विकास Author: Dr. Kalyan Inamdar|डॉ. कल्याण इनामदार

Regular price Rs. 268.00
Regular price Rs. 300.00 Sale price Rs. 268.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publications

गेयतेची कवचकुंडले लेऊन कविता जन्मास आली की तिला गीत म्हणतात ! मराठी काव्यसरिता अशा गीतप्रवाहाने समृद्ध आहे. अपौरूषेय लोकगीते ज्ञानदेवांचे अभंग नामदेवांची पदे होनाजीची लावणी देवलांची नाट्यपदे राजकवींची नाट्यगीते गदिमांची चित्रगीते भटांची गझलगीते किती नावे सांगावीत ! ही गीते कधी 'गीतेतें मीरवी' तर कधी 'गीतेवीणही रंगूं दावीं' अशी 'द्विज' असतात 'गीतरचना : स्वरूप व विकास' या ग्रंथात डॉ. कल्याण इनामदार यांनी या गीतगंगेत यथेच्छ अवगाहन केले आहे हे अवगाहन संशोधकाचे रसिकाचे तसेच कवीचेही आहे !