Skip to product information
1 of 2

Payal Books

Get It Done Now गेट इट डन नाऊ by Brian Tracy

Regular price Rs. 220.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 220.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

आपण सध्या इतिहासातील तांत्रिकदृष्ट्या सर्वात अशा कालखंडात राहात आहोत. आज आपल्या हातात आधुनिक फोन आहेत, चांगली अ‍ॅप्स आहेत, वेगवान इंटरनेट आहे. कुठलीही माहिती, उत्पादन, कोणत्याही प्रश्नाचं उत्तर एका क्लिकवर उपलब्ध आहे. असं असूनही आपल्याला प्रॉडक्टिव्ह राहणं इतकं आव्हानात्मक का वाटतं ? या प्रश्नाचं एकाच शब्दात उत्तर देता येईल. ते म्हणजे, डिस्ट्रॅक्शन (लक्ष विचलित होणं). मोबाईलवरील वेगवेगळ्या नोटिफिकेशन्स, जाहिराती, इमेल्स, संदेश... यामध्ये आपला बराचसा वेळ वाया जातो. अशा लक्ष विचलित करणार्‍या गोष्टींना दूर ठेवून जास्तीत जास्त प्रॉडक्टिव्ह म्हणजे उत्पादनक्षम कसं राहावं यावर ब्रायन यांनी या पुस्तकामध्ये मार्गदर्शन केले आहे.

* उत्पादकता (प्रॉडक्टिव्हिटी) - संभावना आणि अडथळे - * उत्पादकतेचं, कार्यक्षमतेचं मानसशास्त्र * आत्तापर्यंतच्या सर्वोत्तम उत्पादकता पद्धती * चालढकल करणं कसं थांबवावं * उत्पादकता आणि नातेसंबंध * आळसामुळे चालढकल आणि सर्जनशील विलंब