Payal Books
Geisha Of Gion |गेशा ओफ गिओन Author: Anuradha Punarvasu |अनुराधा पुनर्वसु
Regular price
Rs. 232.00
Regular price
Rs. 260.00
Sale price
Rs. 232.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
एक गेशा म्हणून जगणं नेमकं कसं असतं ते मला तुम्हाला सांगायचंय, असं जीवन जे असामान्य आणि विलक्षण व्यावसायिक क्षमतांची मागणी करतं आणि त्याच वेळेस अतिशय संपन्न आणि झगमगाटी मोबदल्यांनी भरलेलं असतं. अशा या जीवनात मी अभूतपूर्व यशस्वी झाले, कित्येकांचं म्हणणं तर आहे माझ्या पिढीतील मी सर्वोत्कृष्ट आहे आणि तरीसुद्धा, मला हे जीवन इतकं जाचक वाटलं की हे असं जगणं केवळ अशक्य झालं. अर्थातच , शेवटी मला ते सोडावंच लागलं. ही कहाणी तर मला कितीतरी काळापासून सांगायची होती.
