{"product_id":"gaza-israel-sangharsh-by-nilu-damale-गाझा-इस्त्रायल-संघर्ष-निळू-दामले","title":"Gaza Israel Sangharsh By Nilu Damale गाझा-इस्त्रायल संघर्ष निळू दामले","description":"\u003cp\u003eGaza Israel Sangharsh By Nilu Damale गाझा-इस्त्रायल संघर्ष निळू दामले\u003c\/p\u003e\n\u003ch2 class=\"product_title entry-title\"\u003eगाझा-इस्त्रायल संघर्ष अन्याय सूड तडफड एक अविरत चक्र \u003cspan\u003eलेखक : निळू दामले\u003c\/span\u003e\n\u003c\/h2\u003e\n\u003cp\u003eइस्त्रायल कधी नव्हे तो बेसावध राहिला… आणि ७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासने त्याच्यावर जोरदार आणि चौफेर हल्ला केला.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eत्या हल्ल्याचा प्रतिशोध घेता-घेता इस्त्रायलने गाझावर बेबंदपणे अविरत बॉम्ब हल्ले केले. घरं, दारं, माणसं, शिक्षण संस्था, हॉस्पिटल्स, रीलीफ कॅम्प्स, अॅम्ब्युलन्स काहीच सोडलं नाही. गाझा जवळपास उद्ध्वस्त झालं…\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहा झाला वर्तमान. पण पॅलेस्टाइनचा या वादग्रस्त तिढ्याला इतिहास आहे तो अनेक शतकांपासूनचा.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eविशेषतः १९४८ साली इस्रायलची स्थापना झाली आणि या वादग्रस्त समस्येच्या कक्षा अनेक पटींनी रुंदावल्या.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपॅलेस्टाइनचं म्हणणं असं की, ही भूमी आमची…. तर, इस्त्रायल स्वप्न पाहतो आहे, ते संपूर्ण पॅलेस्टाइन भूमी काबीज करण्याचं.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eइतिहास काय सांगतो? वास्तव स्थिती काय सांगते?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसुप्रसिद्ध पत्रकार-लेखक निळू दामले मुळात जाऊन या प्रकरणाचा उलगडा करतात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआणि सद्य घटनांचे तपशीलही सांगतात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअतिशय गुंतागुंतीचा तिढा सहज, सोप्या शैलीत सांगणारं पुस्तक..\u003c\/p\u003e","brand":"PAYAL BOOKS","offers":[{"title":"Default Title","offer_id":50694854279361,"sku":null,"price":300.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/files\/Gaza_Israel_Sangharsh_By_Nilu_Damale.jpg?v=1791284646","url":"https:\/\/payalbooks.com\/products\/gaza-israel-sangharsh-by-nilu-damale-%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%9d%e0%a4%be-%e0%a4%87%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%b2-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%98%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b7-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%b3%e0%a5%82-%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%b2%e0%a5%87","provider":"PAYAL BOOKS","version":"1.0","type":"link"}