{"product_id":"gavshivar-by-keshav-sakharam-deshmukh","title":"Gavshivar By Keshav Sakharam Deshmukh","description":"\u003cdiv id=\"short_description_block\"\u003e\n\u003cdiv class=\"rte align_justify\" id=\"short_description_content\" itemprop=\"description\"\u003e\n\u003cp\u003e'गावशिवार' या पुस्तकातील ललित लेखांचा आशय मुख्यत: माणसाच्या जाणिवांशी जोडलेला आहे. गाव, माती, शिवार, निसर्ग, सृष्टी, ऋतु प्राणी, पक्षी आणि त्यांच्यासोबत माणसाचं जगणं आविष्कृत करणारे हे सर्व लेख आहेत. \u003c\/p\u003e\n\u003csection class=\"page-product-box\"\u003e\n\u003cdiv class=\"rte align_left\"\u003e\n\u003cp\u003eसंवेदनशीलता हा या सर्व लेखनाला व्यापून असणारा महत्वाचा घटक आहे. हाडामांसाची माणसे ही या सर्व लेखनात आहेत. अशा माणसांची कहाणी लेखकाच्या लेखणीतून आकाराला आलेली आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eलेखकाची भाषाशैली सहज आणि प्रवाही आहे. माणसाने माणसाशी गूज करावे, अशा शैलीतील हे लेख आहेत.\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/section\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Payal Books","offers":[{"title":"Sakal Prakashan","offer_id":42644686995649,"sku":"","price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/files\/4843-thickbox_default.jpg?v=1685252812","url":"https:\/\/payalbooks.com\/products\/gavshivar-by-keshav-sakharam-deshmukh","provider":"PAYAL BOOKS","version":"1.0","type":"link"}