{"product_id":"gautammunipranit-nyaydarshan-by-dr-shailaja-bapat-गौतममुनिप्रणीत-न्यायदर्शन-डॉ-शैलजा-बापट","title":"Gautammunipranit Nyaydarshan By Dr. Shailaja Bapat गौतममुनिप्रणीत न्यायदर्शन डॉ. शैलजा बापट","description":"\u003cp\u003eGautammunipranit Nyaydarshan By Dr. Shailaja Bapat गौतममुनिप्रणीत न्यायदर्शन डॉ. शैलजा बापट\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e   न्यायदर्शनाचा गौतममुनिकृत न्यायसूत्रे हा भारतीय दर्शनातील प्रमाणशास्त्र आणि वादविद्या यांचे निरूपण करणारा एक आद्य प्राचीन महत्त्वाचा ग्रंथ आहे. न्यायसूत्रग्रंथातील पहिल्या अध्यायाच्या पहिल्या आह्निकामध्ये प्रमाणलक्षण केले आहे, पहिल्या अध्यायाच्या दुसऱ्या आह्निकामध्ये आणि न्यायसूत्राच्या संपूर्ण पाचवा अध्यायामध्ये समग्र वादविद्यानिरूपण आहे. गौतममुनिकृत न्यायदर्शन या प्रस्तुत पुस्तकामध्ये न्यायसूत्रातील या अध्यायांचे व त्यावरील महर्षी वात्स्यायनकृतभाष्य यांचे  त्यावरील व्याख्यानग्रंथांवर आधारित सटीप मराठी भाषांतर असलेले  ̍गौतममुनिकृत न्यायदर्शन ̍ हे प्रस्तुत पुस्तक भारतीय प्रमाणशास्त्र आणि भारतीय प्राचीन वादविद्या यांचा वस्तुनिष्ठ परिचय होण्यासाठी भारतीय दर्शनाच्या मराठी अभ्यासकांना निश्चितच अत्यंत उपयुक्त आहे. \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"PAYAL BOOKS","offers":[{"title":"Default Title","offer_id":50466736570561,"sku":null,"price":2399.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/files\/Gautammunipranit_Nyaydarshan_By_Dr._Shailaja_Bapat_..jpg?v=1786006652","url":"https:\/\/payalbooks.com\/products\/gautammunipranit-nyaydarshan-by-dr-shailaja-bapat-%e0%a4%97%e0%a5%8c%e0%a4%a4%e0%a4%ae%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%a3%e0%a5%80%e0%a4%a4-%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%a6%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b6%e0%a4%a8-%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%b6%e0%a5%88%e0%a4%b2%e0%a4%9c%e0%a4%be-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a4%9f","provider":"PAYAL BOOKS","version":"1.0","type":"link"}