Skip to product information
1 of 2

Payal Book

Gata Rahe Mera Dil Bhag – 2 (गाता रहे मेरा दिल भाग २)

Regular price Rs. 200.00
Regular price Rs. 225.00 Sale price Rs. 200.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
pulication
1954 ते 2003 पर्यंतच्या जुन्या सदाबहार हिंदी गीतांच्या नोटेशनचे हे पुस्तक आहे. नवोदित विद्यार्थ्यांना नवनवीन गाणी वाजवून बघण्याची उत्सुकता असते. ती उत्सुकता हे पुस्तक पूर्ण करेल अशी आशा आहे. गाणे कुठल्या रागावर आधारित आहे, त्याचा ताल, संगीतकार, गीतकार, गायक या सगळ्याची माहितीही या पुस्तकात दिली आहे. नवोदित विद्यार्थी तसेच कलेची आवड असणाऱ्या सर्वांसाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे.