{"product_id":"gandhi-nawache-mahatma-गांधी-नावाचे-महात्मा-by-ray-kinikar","title":"Gandhi nawache mahatma गांधी नावाचे महात्मा    by   Ray Kinikar","description":"\u003cp\u003eमहात्मा गांधींचे निधन होऊन ३० जानेवारी २०१२ रोजी ६४ वर्षे पूर्ण होत आहेत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया महापुरुषाच्या सर्वंकष अशा जीवनविषयक विचारांचा प्रभाव गेली अनेक वर्षे कायम आहे आणि यापुढेही तो तसाच निरंतर राहणार आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eगांधीजींची अहिंसा, शांतता, संवाद आणि समन्वय ही मूलभूत मूल्ये आजच्या बदलत्या वैज्ञानिक-यांत्रिक, धार्मिक, आर्थिक, राजकीय, सामाजिक पर्यावरणातही सुसंगत आहेत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eगांधीजींचे विचार सर्व स्तरांमधील आणि सर्व वर्गांमधील माणसाला अंतर्मुख करणारे आहेत, एवढेच नव्हे तर आजच्या जीवघेण्या जीवनसंघर्षात आपापल्या जीवनशैलीचा पुनर्विचार करायला लावणारे आहेत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eत्यांच्या या विचारांवरील - म्हणजेच गांधीवादावरील आणि पर्यायाने गांधीजींवरील- नेहरू, आचार्य अत्रे, सुभाषचंद्र बोस, जयप्रकाश नारायण, डॉ. आंबेडकर, शंकरराव खरात... अशा प्रतिभावंत विचारवंतांचे विचारप्रवर्तक लेख या ग्रंथात समाविष्ट केले आहेत. असे लेखक आजच्या काळात किमान वाचण्यास मिळणे, हेही तसे दुर्लभच!\u003c\/p\u003e","brand":"Payal Books","offers":[{"title":"Daimand Prakashan","offer_id":42603166924993,"sku":"","price":268.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/files\/591_1024x1024_2x_bb2ce6a3-e7d7-4df1-bbd7-860f320d9203.jpg?v=1683205635","url":"https:\/\/payalbooks.com\/products\/gandhi-nawache-mahatma-%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a7%e0%a5%80-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%be-by-ray-kinikar","provider":"PAYAL BOOKS","version":"1.0","type":"link"}