Skip to product information
1 of 2

Payal Books

Gandhalaleli Phule By Yashwant Patil

Regular price Rs. 170.00
Regular price Rs. 190.00 Sale price Rs. 170.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publications

या कथासंग्रहातील सर्वच कथा साध्या, सोप्या, सरळ परंतु रसाळ, ओघवत्या, प्रवाही भाषेत आहेत. पण या सर्वच कथा कोणत्याही वयोगटातील, लिंग, धर्मातील प्रत्येक वाचकास काही ना काही वैचारिक ऐवज देऊन जातात.