PAYAL BOOKS
Gadhi By Pravin Mahadev Harpale गढी महाराष्ट्रातील दुर्लक्षित वास्तूवैभव
Regular price
Rs. 550.00
Regular price
Rs. 750.00
Sale price
Rs. 550.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Gadhi By Pravin Mahadev Harpale गढी महाराष्ट्रातील दुर्लक्षित वास्तूवैभव
“गढी – महाराष्ट्रातील दुर्लक्षित वास्तूवैभव”
'वाडा', 'गढी' आणि 'भुईकोट किल्ला' यांमध्ये अनेकदा गोंधळ होतो. 'गढी' या संकल्पनेला शास्त्रशुद्ध व दृश्यात्मक पद्धतीने उलगडून दाखवणारे हे आगळेवेगळे कॉफी टेबल बुक वाचकांसमोर येत आहे.
फुरसुंगी, पुणे येथील तरुण गिर्यारोहक प्रवीण हरपळे यांनी त्यांच्या वीस वर्षांच्या भटकंतीतून साकारलेले “गढी – महाराष्ट्रातील दुर्लक्षित वास्तूवैभव” हे आकर्षक कॉफी टेबल बुक महाराष्ट्र दिनानिमित्त उपलब्ध होत आहे.

