Payal Books
Gad Kille Maharashtrache गड किल्ले महाराष्ट्राचे By Pramod Mande
Regular price
Rs. 900.00
Regular price
Rs. 995.00
Sale price
Rs. 900.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Gad Kille Maharashtrache गड किल्ले महाराष्ट्राचे By Pramod Mande
# महाराष्ट्रातल्या किल्ल्यांचा पहिला आणि एकमेव परिपूर्ण संदर्भ ग्रंथ
# ग्रंथांत महाराष्ट्रातील सर्व ३९५ किल्ल्यांचा समावेश
# सर्व किल्ल्यांची रंगीत छायाचित्रे
# प्रत्येक गडपायथ्यापर्यंत पोचायचा योग्य दिशादर्शक नकाशा
# प्रत्येक पानावर एका किल्ल्याचे २ छायाचित्रे, १ नकाशा व किल्ल्याची ४-५ ओळिंत थोडक्यात पण गरजेची माहिती.
# जिल्हावार किल्ल्यांची यादी
# प्रत्येक जिल्ह्यातल्या किल्ल्याचं नकाशावर योग्य मार्किंग ( प्रत्येक जिल्ह्याचा वेगळा नकाशा )
# आर्ट-पेपरवर संपूर्ण रंगीत छपाई
# पुठ्ठा बांधणी । तिसरी आवृत्ती । क्राऊन साईज
# एकुण पाने : ४४२ । वजन : १.५ किलो
# प्रस्तावना – निनाद बेडेकर । भगवान चिले
