Franklin Malika Part 6 (Set Of 3 Books) By Paulette Bourgeois Translated By Manjusha Amdekar
Regular price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Sale price
Rs. 135.00
Unit price
per
फ्रकलिन हा खरं तर कासव! मित्रांनो, तो आहे मात्र अगदी तुमच्यासारखाच. तो शाळेत जातो, खेळतो, भांडतो, दंगा करतो, अंधाराला घाबरतो, पसारा करतो, मित्रांवर प्रेम करतो, भाव खातो आणि चक्क दादागिरीसुद्धा करतो. पण त्याच्या गोष्टी वाचताना खूप खूप मज्जा येते. चला मग, वाचूया ना त्याच्या धमाल गोष्टी!