Skip to product information
1 of 2

Payal Books

Forensic Vidnyanatil Ghatna (फॉरेन्सिक विज्ञानातील घटना)

Regular price Rs. 180.00
Regular price Rs. 200.00 Sale price Rs. 180.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
माणूस जितका विकसित होत गेला तितकाच गुन्हेगारीचाही विकास होत गेला हे वास्तव आहे. ती रोखण्यासाठी आता फॉरेन्सिक विज्ञानाची मदत घेतली जाते. गुन्हे शोधण्यासाठी ही शाखा तपासयंत्रणांना बहुमोल मदत करत असली तरी तिचं यश हे नेहमीच संमिश्र स्वरूपाचे आहे. कारण तिच्या यशावर गुन्हेगारांची हुशारी, तपासयंत्रणांची कार्यक्षमता, कायदा व न्यायदानाच्या पद्धती इत्यादी बाबींचाही प्रभाव पडत असतो. या सगळ्या बाबी फॉरेन्सिक विज्ञानापुढे आव्हान उभे करत असतात.